The course is about the importance and the use of digitalisation in our life. This course is best for the beginers or the people new to the computer and the various smart phone devices.
संघणक व इन्टरनेट शिकु इच्छिणाऱ्यां स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड धारकांसाठी व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी सहज व सोप्या हिंदी भाषेत फ्री कोर्स सपोर्ट.
- संघणका संधार्बातील सर्व माहिती व त्यांचा दैनंदिन जीवनातील वापर
- इंटरनेट द्वारे इमेल पाठविणे अथवा चेक करणे
- फेसबुक, व्हाटसप व इतर सोशल मिडीयाचा वापर
- ऑनलाईन शॉपिंग, बँकेचे व्यवहार, शिक्षणासंबंधी माहिती व जॉब शोधणे
- लाईट व फोन बिल भरणे, ट्रेन व बस तिकीट बुक करणे व इतर बरेच काही.
- ईतर आवश्यक जीवनावश्यक गोष्टीं बद्दल माहिती.
The entire course is delivered in national local language – Hindi.
The members do not have PAN Card may check the step by step guidelines to apply for their own and their friends, relatives PAN CARD.