स्थानिक नोकऱ्यांची संधी

पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत फुड प्रोसेस कंपनीकरिता ५०० पेक्षा अधिक लेबर कामगार त्वरित नेमाने आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकण परिसरातील कामगारांना नोकरीची संधी.

कंपनीमधील लेबर काम करण्याकरिता बाहेरील जिल्ह्यातुन / गावांमधुन शेकडो कामगारांची प्रत्येक वर्षी भरती होत आहे, स्थानिक नागरिक, इच्छुक कामगारास प्राधान्य मिळावे या करिता कंपनी सतत प्रयत्न करीत असते. सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकण सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील कामगार वर्ग हा मात्र शहरात नोकरी करण्यास अधिक प्राधान्य देत आहे. स्थानिक नोकरीस प्राधान्य दिल्यास आपल्या कुटुंबाची, तसेच आपल्या गावाची, परिसराची चांगली प्रगती होते हे स्किलिंग इंडिया स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मार्फत नियमित मार्गदर्शन करण्यात येते

याही आंबा सीजन निमित्त इस्लामपुर मधील नामवंत फुड प्रोसेस कंपनीत ५०० पेक्षा अधिक कामगारांची आवश्यकता असून पश्चिम महाराष्ट्रातील  १८ वर्षे वरिल स्त्री / पुरुष कामगारांनी स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी करून आपल्या जॉब पोर्टल वर लॉगिन करून त्वरित अर्ज करावे.

कामगार वर्गासाठी स्थानिक नोकऱ्यांची संधी

स्किलिंग इंडिया स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अंतर्गत स्थानिक कारखाने, व्यवसायिक  तसेच  उपलब्ध नोकरी संधींचे अर्ज स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड धारकांसाठी त्यांच्या जॉब पोर्टलवर दररोज अपडेट केले जात असुन १८ वर्षे वयोगटा पुढील सर्व उमेदवारांनी आपले स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड त्वरित नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करिता जावळी स्थानिक अधिकृत केंद्रास भेट द्यावी अथवा ऑनलाईन अर्ज करावा.[/vc_column_text][/vc_column][/vc_row]

Related Posts

Leave a Comment

×